अंतीम वर्ष परीक्षा २०२०

Notices

सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील बी.ए. भाग ३/ बी. कॉम. भाग ३/ बी. एस्सी. भाग ३/ बी.सी.ए. भाग ३ व 

दूरशिक्षण सेमिस्टर ६ साठी परीक्षा फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कळविणे येते की ज्या विद्यार्थ्याचे सेमिस्टर ३, ४ व ५ मधील राहिलेल्या विषयांची परीक्षा दिनांक ०१/१०/२०२० ते १०/१०/२०२० या कालावधीत महाविद्यालयामध्ये ऑफलाइन पद्धतीने  होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक सप्टेबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधे  कॉलेज च्या वेबसाईट वरती व whatsapp ग्रुप वर जाहीर केले जाईल याची सर्व विद्यार्थ्यानी  नोंद घ्यावी व परीक्षेस वेळेत उपस्थित राहावे.

 

- प्राचार्य