आजरा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या शिवाजी विद्यापीठ मध्यवर्ती युवा महोत्सवातील लोकनृत्य ट्रॉफीवर संयुक्त मोहोर. कोल्हापूरच्या ‘विवेकानंद‘सह मिरजच्या बापूसाहेब साळुंखे महाविद्यालयांनी मिळवली सरदार माने ट्रॉफी.