आजरा महाविद्यालयामध्ये योग दिन साजरा : 21/06/2026

आजरा महाविद्यालयामध्ये योग दिन साजरा  : 21/06/2026

56 MH BN NCC, Kolhapur त्याचबरोबर एनसीसी विभाग, आजरा कॉलेज, आजरा हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ सांस्कृतिक हॉल या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. 

 यासाठी पतंजली योग विद्यापीठाचे योगगुरु श्री बाळकृष्ण दोरुगडे, सोहाळे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय अशोक अण्णा चराटी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण पोतदार , उपप्राचार्य श्री डी पी संकपाळ, पर्यवेक्षक श्री मनोजकुमार पाटील, अधीक्षक श्री योगेश पाटील, डॉ. संजय चव्हाण, सुनील नाईक, महेश पाटील, त्याचबरोबर सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.