हिंदी विभागामार्फत प्रेमचंद जयंती साजरी करण्यात आली
हिंदी विभागामार्फत प्रेमचंद जयंती साजरी करण्यात आली
आज हिंदी विभागामार्फत प्रेमचंद जयंती साजरी करण्यात आली. कादंबरीकार बी. एम कामत यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
त्यानंतर साहित्य में प्रतिबिंबित समाज या विषयावर व्याख्यान झाले.