Marathi

Marathi
Brief Description
 
Objective
 
Course Outcome
 
Program Outcome
 
Highlights
 
Faculty
 
Brief Description

Department of Marathi

 

Head of the Department : Dr. AnandShamraoBallal

Established on : 1983

Courses taught :

  1. B.A. I - CGE -1 & CGE - 2 (Compulsory Marathi)
  2. DSC - A 1 (Paper No. 1) & DSC - A 13 (Paper No. 2)
  3. B.A.II - DSC - C1 (Paper No. 3) & DSC - C2 (Paper No. 4)
  4. DSC – C25 (Paper No. 5) & DSC – C26 (Paper No. 6)
  5. B.A.III - Special Marathi Course –      Semester 5 – Paper no 7 to 11

Semester 6 – Paper no 12 to 16

 

Departmental Blog URL : http://amadeptmarathi.blogspot.com/

Faculty :

Sr. No

Name of the Faculty

Experience

Qualification

1

Dr. Anand Shamrao Ballal

17 Years

M.A., NET., Ph.D.

2

Dr. Appaso Ananda Budake

05 Years

M.A. NET, SET., Ph. D.

3

Shri. Balasaheb Janaba Kamble

02 Years

M.A., B. Ed., NET.

Research Contribution

Name-

Dr. AnandBallal

Dr. AppasoBudake

Shri. BalasahebKamble

No. of Papers Published

28

10

 

No. of Papers Presented

40

03

 

No. of Research Project(s)

01

03

 

 

Conference/ Seminar/ Workshop organized

Sr. No.

Title of Conference/ Seminar/ Workshop

Date

Sponsoring agency

1

व्यावहारिक मराठी महाविद्यालयीन अध्यापनाची कौशल्ये

26 Jan. 2005

Lead College

2

साहित्य आस्वाद

16 Jan. 2007

Lead College

3

1975 नंतरच्या मराठी नाटकांचे बदलते स्वरूप

09 and 10 Jan. 2009

UGC, WRO, Pune 

4

लोकनृत्य

10 Sept. 2014

Lead College 

5

लोकवाद्ये – स्वरूप व आविष्कार पद्धती

05 Aug. 2017

Lead College

6

पथनाट्य - स्वरूप व आविष्कारपद्धती

15 Feb. 2020

Lead College

7

अभिवाचनकलाआणिकौशल्‍ये

16 Jul. 2021

Lead College

8

सर्जनशीललेखनकार्यशाळा

22 Mar. 2022

Lead College

 

Departmental Library : No. of Books –25

Alumni Interaction : 12

Parent Communication 06

 

Highlights : शुद्धलेखनकोर्स, उपयोजितमराठीलेखनकोर्स, 100 % Result

 

Students Oriented Programme

            संशोधनवृत्ती वाढीस लागण्यासाठी बी. ए. भाग तीन या वर्गातील मुलांकडून लोककथा, लोकदैवते, लोकगीते, ग्रामदैवते, म्हणी, उखाणे या विषयी संकलनात्मक प्रकल्प, विविध शैक्षणिक आणि साहित्यिक सहलींचे आयोजन, विविध भाषिक कौशल्ये वृद्धीसाठी कार्यशाळा, चर्चासत्रांचे आयोजन तसेच विविध वाङ्‌मयीन स्पर्धांचे आयोजन.

 

 

Objective

1) To enrich literary interest among the students.

2) To inculcate the habit of reading Marathi Literature.

3) To motivate the students for Research work.

4) To inculcate moral values among the students.

Course Outcome

B.A. I

Marathi Compulsory

. विद्यार्थ्यांची मराठी भाषा आणि साहित्याविषयी अभिरूची विकसित करणे.

. मराठीसाहित्यपरंपरा, लेखक, कवीयांचापरिचयकरूनदेणे.

. विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषा, राष्ट्रीय एकात्मता आणि उच्च मानवी मूल्यांविषयी जाणीव निर्माण करणे.

. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवून विविध परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करून घेणे.

. निबंध लेखनाच्या माध्यमातून भाषा उपयोजनाची कौशल्ये विकसित करणे.

Marathi Optional

Paper No. 1 & 2

. विद्यार्थ्यांची मराठी भाषा आणि साहित्याविषयी अभिरूची विकसित करणे.

. मराठी साहित्य परंपरा, लेखक, कवी यांचा परिचय करून देणे.

. विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषा, राष्ट्रीय एकात्मता आणि उच्च मानवी मूल्यांविषयी जाणीव निर्माण करणे.

. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवून विविध परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी करून घेणे.

. चित्रपट आणि प्रसारमाध्यमे यांच्या लेखन आणि उपयोजनाच्या आकलनाचा अवकाश वाढविणे.

B.A. II

Paper No. 3

. नाटक या वाङ्मयप्रकाराचे आकलन करून घेणे.

. समकालीन नाटकातून नाटककाराच्या समकालाचे प्रतिबिंब कशाप्रकारे प्रकट होते याचा अभ्यास करणे.

. नाट्याभ्यासाद्वारे प्रयोगरूप नाटक व नाट्यक्षेत्रातील ज्ञानसंपादनास चालना देणे.

. नाट्याभ्यासातून सभ्यता, संस्कृती, राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढीस लावणे.

. विद्यार्थ्यांमध्ये संवादलेखन कौशल्ये विकसित करणे.

Paper No. 4

. मराठी काव्यपरंपरा व प्रवाहांची ओळख करून घेणे.

. मराठी काव्यातून प्रकट होणारे माणूस आणि समाज यातील परस्परसंबंध शोधणे.

. कवितेच्या कलात्मक आकृतीबंधाचे मोल अभ्यासणे.

. काव्यप्रवाहानुरूप काव्यलेखनाचे विशेष अभ्यासणे.

. प्रात्यक्षिकाद्वारे काव्यलेखन कौशल्ये रुजविणे.

Paper No. 5

. आत्मचरित्र या वाङ्मयप्रकाराची ओळख करून घेणे.

. इतर वाङ्मयप्रकार आणि आत्मचरित्र यातील अभिव्यक्तीरूपांचा अभ्यास करणे.

. आत्मचरित्रकाराच्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण आणि त्याचा समकाल समजून घेणे.

. वेगवेगळ्या भारतीय प्रांतातील व परदेशातील जीवनदर्शन समजून घेणे.

. आत्मवृत्तपर लेखनकौशल्ये विकसित करणे.

Paper No. 6

. कादंबरी वाङ्मयप्रकाराची ओळख करून घेणे.

. समकालीन कादंबरीतील नव्या अवकाशाचा शोध घेणे व आधुनिकतेमधील अंतर्विरोध समजून घेणे.

. मानवी मूल्यांविषयी जाणीव निर्माण करणे.

. कादंबरीलेखनाचे विशेष अभ्यासणे.

. वृत्तांतलेखन कौशल्ये रुजविणे.

B.A. III

Paper No 7

साहित्यविचार

. पौर्वात्य, पाश्चात्त्य व आधुनिक भारतीय साहित्यशास्त्राचे स्वरूप समजून घेणे.

. ललित व ललितेतर साहित्याचे स्वरूप समजून घेणे.

. साहित्य प्रयोजनांचे आकलन करून घेणे.

. साहित्याची निर्मितिप्रक्रिया आणि त्याचे स्वरूप आकलन करून घेणे.

. भाषेतील अलंकार समजून घेणे.

Paper No 8

मराठीभाषावभाषाविज्ञान

. भाषोत्पत्तीचा अभ्यास करणे.

. भाषाविज्ञानाचा परिचय करून घेणे.

. भाषाविज्ञान आणि मराठी भाषा यांचा सहसंबंध जाणून घेणे.

. स्वनविचार, रूपविचार व वाक्यविचारांचा परिचय करून घेणे.

. मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांची आवड विकसित करणे.

Paper No 9

मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास

. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा कालिक अभ्यास करणे.

. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा स्थूल परिचय करून घेणे.

. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप, वैशिष्ट्ये अभ्यासणे.

. मध्ययुगीन मराठी वाङ्मयातील महत्त्वाचे ग्रंथकार आणि ग्रंथयांचा स्थूल परिचय करून घेणे.

. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या गद्य, पद्यरचनेचे विशेष अभ्यासणे.

Paper No 10

मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी

. सर्जनशील लेखन प्रक्रिया समजून घेणे.

. वैचारिक लेखनाचे स्वरूप अभ्यासणे.

. शोधनिबंध व प्रकल्पलेखन कौशल्य समजून घेणे.

. आंतरजालावरील मराठी लेखनपद्धती अभ्यासणे.

Paper No 11

वाङ्मय प्रवाहाचे अध्ययन : मध्ययुगीन

. मध्ययुगीन महाराष्ट्र व महानुभाव पंथयांचा परिचय करून घेणे.

. महानुभाव वाङ्मयाच्या प्रेरणा व स्वरूप समजून घेणे.

. महानुभावीय ग्रंथकार केसोबासचा परिचय करून घेणे.

. दृष्टांत पाठातील आशय स्वरूप व अभिव्यक्ती विशेष अभ्यासणे.

. दृष्टांत पाठातील भाषिक वैभवाचा परिचय करून घेणे.

 

Paper No 12

साहित्य विचार

. शब्द शक्तींचे आकलन करून घेणे.

. साहित्यातील रसाचे स्वरूप व रसप्रक्रिया समजून घेणे.

. निर्मितीच्या आनंदाची मीमांसा करणे.

. व्यवहारभाषा, शास्त्रभाषा आणि साहित्य भाषा यांतील भेद

. साहित्य भाषेचे आकलन करून घेणे. समजून घेणे.

. भाषेतील छंद व वृत्ते यांचा अभ्यास करणे.

Paper No 13

मराठी भाषा व भाषाविज्ञान

. मराठी भाषेची वर्णव्यवस्था समजून घेणे.

. ध्वनी व अर्थपरिवर्तनाची कारणे व प्रकार यांची माहिती करून घेणे.

. प्रमाणभाषेचे स्वरूप व विशेष अभ्यासणे.

. बोलींचे स्वरूप व विशेष समजून घेणे.

. मराठी भाषेबद्दलची विद्यार्थ्यांची आवड विकसित करणे.

Paper No 14

मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास

. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा कालिक अभ्यास करणे.

. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा स्थूल परिचय करून घेणे.

. पंडित कवी व त्यांची रचना यांचा परिचय करून घेणे.

. बखर वाङ्मय आणि शाहिरी वाङ्मय यांचे स्वरूप, विशेष अभ्यासणे.

. मध्ययुगीन मराठी गद्य, पद्यरचनेचे विशेष अभ्यासणे.

Paper No 15

मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी

. प्रसारमाध्यमांतील अर्थार्जनाच्या संधी आणि भाषिक कौशल्ये यांचा परिचय करून घेणे.

. स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी भाषाविषयाचे महत्त्व समजून घेणे.

. उद्योग व सेवा क्षेत्रात मराठी भाषेद्वारे अर्थार्जन प्राप्ती संदर्भात ज्ञान संपादन करणे.

. मुद्रितशोधनाची पद्धत अभ्यासणे.

Paper No 16

वाङ्मय प्रवाहाचे अध्ययन : मध्ययुगीन

. ललित गद्य वाङ्मयप्रकाराचे स्वरूप अभ्यासणे.

. व्यक्तिचित्र संकल्पना व स्वरूप समजून घेणे.

. प्रवाहानुरूप मराठीतील व्यक्तिचित्रांचे स्वरूप अभ्यासणे.

. 'मुलखावेगळी माणसं' मधील व्यक्तिविशेषांचे आकलन करून घेणे.

. 'मुलखावेगळी माणसं' मधील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पर्यावरण आणि कौटुंबिक भावविश्व अभ्यासणे.

. 'मुलखावेगळी माणसं' मधील ग्रामीण व उपेक्षितांच्या जीवनाचे आकलन करून घेणे.

. 'मुलखावेगळी माणसं' मधील अभिव्यक्ती, निवेदनशैली व भाषाविशेष अभ्यासणे.

Program Outcome

. पौर्वात्य, पाश्चात्त्य व आधुनिक भारतीय साहित्यशास्त्राचे स्वरूप समजून घेणे.

. भाषाविज्ञान आणि मराठी भाषा यांचा सहसंबंध जाणून घेणे.

. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप, वैशिष्ट्ये अभ्यासणे.

. सर्जनशील लेखनप्रक्रिया समजून घेणे.

. प्रसारमाध्यमांतील अर्थार्जनाच्या संधी आणि भाषिक कौशल्ये यांचा परिचय करून घेणे.

. मध्ययुगीन वाङ्मयाच्या प्रेरणा व स्वरूप समजून घेणे.

Program Specific Outcome

Coming Soon..

Highlights
  1. शुद्धलेखनकोर्स. 
  2. उपयोजितमराठीलेखनकोर्स.
  3. 100 % Result.
Faculty